Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या २१० भारतीयांना घेऊन विमान आज गाजियाबादेत दाखल | Sakal |

2022-03-06 146

Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या २१० भारतीयांना घेऊन विमान आज गाजियाबादेत दाखल | Sakal |

युक्रेनमध्ये अडकलेल्या 210 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान आज गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर पोहोचले. सर्वांचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी स्वागत केले. ऑपरेशन गंगा अंतर्गत हे विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून निघाले होते. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केली आहे.

#operatinganga #Ukraine #Indians #Gaziabad #Marathinews

Videos similaires